सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ येथे झालेल्या युरोपियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय वंशाच्या ईश्वर शर्माने सुवर्णपदक जिंकले.
इटली
स्वीडन ∆
जर्मनी
इंग्लड
कोणत्या राज्य सरकारने 'मिशन दक्ष' सुरू केले आहे.
महाराष्ट्र
बिहार ∆
उत्तराखंड
आसाम
न्यायमूर्ती विवेक चौधरी' यांनी _ _ _ _ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
भोपाळ
पाटणा ∆
मुंबई
गोवा
_ _ _ _ राज्य सरकारने अंगणवाडी केंद्रांवर 'गरम शिजवलेले जेवण योजना' सुरू केली.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
महाराष्ट्र
केरळ
ख्रिस गोपालकृष्णन यांना _ _ _ _ रिसर्च कॅटॅलिस्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले.
SBI
ISB ∆
PNB
BOI
_ _ _ _ रेल्वे स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र प्लॅटिनमचे सर्वोच्च रेटिंग प्रदान करण्यात आले.
भोपाळ
विजयवाडा ∆
गांधीनगर
हावडा
श्री रॉबर्ट शेटकिंटॉन्ग यांची मोझांबिक प्रजासत्ताकात _ _ _ _ चे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जपान
भारत ∆
रशिया
बांगलादेश
कोणत्या राज्यातील शिमला येथे 'विद्या समीक्षा केंद्र'चे उद्घाटन करण्यात आले.
उत्तराखंड
हिमाचल प्रदेश ∆
छत्तीसगड
अरुणाचल प्रदेश
नुकताच 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा करण्यात आला.
जागतिक मदत वारसा
जागतिक पर्यटन वारसा
जागतिक वारसा ∆
जागतिक आरोग्य वारसा
कोणत्या ठिकाणी खादी कारीगर संमेलन 2023 आयोजित करण्यात आले.
वर्धा 【महाराष्ट्र】
वाराणसी 【उत्तर प्रदेश】 ∆
साबरमती 【गुजरात】
भोपाळ 【मध्य प्रदेश】
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे?
भारत आरोग्य मंदिर
नमो हेल्थ केअर सेंटर
नमो आरोग्य मंदिर
आयुष्यमान आरोग्य मंदिर ∆
भारताचे बॅडमिंटन पटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी _ _ _ मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे?
जपान
चीन ∆
अमेरिका
रशिया
कोणत्या जिल्यातील पाटगावला राज्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून मान मिळाला आहे?
पुणे
सांगली
सातारा
कोल्हापूर ∆
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे देण्यात येणारा 2023 चा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
संजय आवटे ∆
प्रवीण गायकवाड
श्रीमंत कोकाटे
श्रीराम पवार
देशामध्ये ग्रामीण उद्योग प्रोत्साहनात कोणते राज्य आघाडीवर आहे?
उत्तरप्रदेश ∆
बिहार
गुजरात
गोवा






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!